महाराष्ट्रनामा ...

नांदेड - दैनिक लोकमतच्या नांदेड आवृत्तीचे युनिट हेड नरेंद्र अंकुश यांना 'लोकमत'मधून नारळ,सर्व सुविधा काढून घेतल्या...
...................

जळगाव - सकाळचे निवासी संपादक भालचंद्र पिंपळवाडकर यांची सकाळमधून अखेर हकालपट्टी...नागपूरचे सहयोगी संपादक आनंद आंबेकर यांची जळगावला बदली....पिंपळवाडकर यांची जागा घेणार...
.........

नाशिक - सकाळमधून नारळ मिळाल्यामुळं भालचंद्र पिंपळवाडकर पुढारीच्या नाशिक आवृत्तीत निवासी संपादक म्हणून ज्वाईन...

..................
 पिंपरी चिंचवड - सकाळच्या पिंपरी चिंचवड आवृत्तीचे कार्यकारी संपादक (राजकीय) गोविंद घोळवे यांचा राजीनामा मंजूर...चार दिवसांत प्रेस लाईनमधून नाव वगळणार... 
.............................

'समृध्द जीवन'चा 'सेबी'ने फास आवळला....
तीन महिन्यात गुंतवणूकदारांच पैसे परत करण्याचे आदेश...
'समृद्ध जीवन' ही 'मी मराठी' व 'लाईव्ह इंडिया' वाहिनी तसेच 'मी मराठी लाईव्ह' वृत्तपत्राचे संचलन करणारी कंपनी

........................
 नागपूर - लोकशाही वार्ताचे ज्येष्ठ पत्रकार अविनाश पांडे यांचे कर्करोगामुळे निधन ...