नकली बेरक्यापासून सावधान...

फेसबुकवर कोणी तरी बेरक्याच्या नावाने 'नविन बेरक्या उर्फ नारद' नावाने अकौंट सुरू केले आहे.त्याच्याशी आमचा काडीचाही संबंध नाही.
बेरक्याच्या लोकप्रियतेचा फायदा घेत कोणीतरी हा खोडसाळपणा केलेला आहे.यापुर्वी याच व्यक्तीने बेरक्या पत्रकार नावाने अकौंट सुरू केले होते.
हा व्यक्ती कोण आहे,याचा आम्ही शोध घेत आहोत.
कृपया आपणास आवाहन करीत आहोत की,बेरक्याचे फक्त
 हे एकमेव अकौंट आहे.त्याचबरोबर आमचे कम्युनिटी अकौंट पेज खालील आहे.
बेरक्याची अधिकृत वेबसाईट
http://berkyanarad.blogspot.in/
या व्यक्तीरिक्त आमचे कोणतेही अकौंट किवा वेबसाईट नाही..
कृपया याची वाचकांनी नोंद घ्यावी..
अश्या डुप्लीकेट बेरक्याबाबत आता काय बोलावे ? 
कॉपी करताना,किमान लाज,लज्जा आणि शरम ठेवावी...
वाघाचे कातडे पांघरले म्हणजे कोणी वाघ होत नाही ...
तसे बेरक्याचे नाव दिले म्हणजे कोणी बेरक्या होत नाही...
अश्या डुप्टीकेटांचा लवकरच समाचार घेवू...