महाराष्ट्रनामा ...

> मुंबई - जय महाराष्ट्रचे आऊटपूट हेड सुनील बोधनकर यांचा राजीनामा मंजूर...


> जळगाव लोकमतचे रिपोर्टर सुधाकर जाधव यांचा लोकमतला राम राम.... 
उद्यापासून दिव्य मराठीला ज्वाईन करणार...



> कोल्हापूर - 'पुण्यनगरी'तून बाहेर पडलेले विजय जाधव 'महाराष्ट्र टाइम्स' तर 'पुढारी'तून बाहेर पडलेले मुकुंद फडके 'न्यूज टेल'च्या वाटेवर...

> नव जागृती चॅनलच्या पत्रकारांच्या पाठीशी नॅशनल युनियन आॅफ जर्नालिस्ट महाराष्ट्र


> बेरक्याची उर्फ नारदची नक्कल करणारा 'नविन बेरक्या उर्फ नारद' झाला गारद...:!