वळणाचे पाणी शेवटी वळणाकडे ...

'थेट,अचूक,बिनधास्त' तथा 'छम् छम्' चॅनलमध्ये आज एक नविनच प्रकरण उघडकीस आले आहे.कॅबिनमध्ये बसून काहीजण चक्क रोज दारू पित होते आणि दारूच्या नशेतच काम करत होते.
याबाबतची तक्रार काही महिला कर्मचाऱ्यांनी थेट मालकांकडे केली.त्यानंतर त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
बिअर बारचे रूपांतर न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये करण्यात आले होते.पण काही कर्मचाऱ्यांनी त्याचे रूपांतर पुन्हा बिअरबारमध्ये केले आहे...
वळणाचे पाणी शेवटी वळणाकडे जाणार...दुसरे काय ?