महाराष्ट्रनामा

आयबीएन - लोकमत अपडेट
 
वागळे समर्थकांचे पंख छाटण्याचे काम सुरूच...
आशिष जाधव गेले ! 
आता विनायक गायकवाड,गणेश मोरे पाठोपाठ दिल्लीच्या अमय तिरोडकरला राजीनामा देण्याचे आदेश...

..............................................

बेरक्याच्या बातमीवर विश्वास न ठेवणाऱ्यांनी प्रसन्न जोशी यांचे आजचे फेसबुकवरील स्टेटस् वाचावे...
जोशी म्हणतात,शेवटचा माझा विशेष...
https://www.facebook.com/prasanna.joshi.7311?fref=photo
बेरक्याची बातमी खोटी ठरवणाऱ्यांनो,बोला आता ?

...........................................

लवकरच आपण चॅनल काढणार असून,इच्छुकांनी अर्ज करावेत,असे twitter वर सांगणारे निखिल वागळे 'मी मराठी'तून बाहेर का पडत नाहीत?
'आयबीएन - लोकमत'मधून बाहेर पडणारे आणि वागळेच्या नादी लागणारे त्यांचे समर्थक याचे आत्मपरिक्षण करणार का ?
...............................
नांदेड - झी 24 तासचे नांदेड प्रतिनिधी केशव घोणसे - पाटील यांचा राजीनामा ....सतिश मोहिते नवे प्रतिनिधी....मोहिते यांचा जय महाराष्ट्रला जय महाराष्ट्र ...
.....................

16 जुलैपर्यंत अधिक मास आहे म्हणे...
17 जुलै रोजी प्रसन्न जोशी जय महाराष्ट्रमध्ये ज्वाईन होणार आहेत...
पंचांग बघून जोशी बुवा जय महाराष्ट्रमध्ये ज्वाईन होत आहेत का ?
वाचकांना पडलेला भाबडा प्रश्न ...
याचे उत्तर जोशी बुवा देणार का ?