महाराष्ट्रनामा ....

मुंबई - निलेश खरे पाठोपाठ समीरण वाळवेकरही जय महाराष्ट्रमध्ये...
प्रसन्न जोशी,समीरण वाळवेकर,विलास आठवले,निलेश खरे...
Who Will Do Prime Time Anchoring ? 4 Faces at One Place...
कोणाकडे जाणार 'लक्षवेधी'ची जबाबदारी ?


....................

जय महाराष्ट्रची नवी टीम

मुख्य संपादक – समीरण वाळवेकर
व्यवस्थापकीय संपादक – निलेश खरे
कार्यकारी संपादक (इनपूट) – विलास आठवले
कार्यकारी संपादक (आऊटपूट) – प्रसन्न जोशी


................


मुंबई - एबीपी माझाला आणखी एक धक्का...अमित भंडारी यांची माझाला सोडचिठ्ठी...जय महाराष्ट्रमध्ये ज्वाईन...जय महाराष्ट्र एबीपी माझाच्या आणखी एका भारदस्त आवाजाच्या संपर्कात,दुप्पट पॅकेज देण्याचे आश्वासन...

............................ 
जय महाराष्ट्र : धोक्याची घंटा

जय महाराष्ट्राच्या शेट्टीनें एक नव्हे चार सेनापती केले....
आता सैन्य जमवा,वितरण व्यवस्था सुधारा...
नाही तर 'अतीशहाणा त्याचा बैल रिकामा' या म्हणीप्रमाणे घडेल...
जेव्हा चॅनल सुरू झाले होते,तेव्हा असेच घडले होते...
तेव्हा मंदार फणसे,रविंद्र आंबेकर,तुळशीदास भोईटे....
आता समीरण वाळवेकर,प्रसन्न जोशी,निलेश खरे,विलास आठवले...
आठवले का मागचे सारे ?


नागपूर - पुण्यनगरीच्या नागपूर आवृत्तीचे संपादक बाळ कुलकर्णी यांचा राजीनामा...भूपेंद्र गणवीर,श्याम पेठकर,मोरेश्वर बडगे,प्रमोद काळबांडे यांची नावे संपादक पदासाठी आघाडीवर