थेट, अचूक, बिनधास्तला 'वाळवी' बरोबर 'गळती'

मुंबई - थेट, अचूक, बिनधास्तला अखेर 'वाळवी' बरोबर 'गळती' लागली आहे ...अर्धा पीसीआर खाली झाला आहे,हा कर्मचारी वर्ग 'वागळेंच्या दुनियेत' जाणार असल्याची चर्चा आहे ..
डेस्क आणि इनपुटचे प्रत्येकी दोन ही वागळेंच्या दुनियेत निघाले आहेत ...काही अँकर आमंत्रणाच्या प्रतिक्षेत आहेत … तर 'बोगस डॉक्टर वाळवी' आणि कंपनी नवीन चेहेरे शोधण्याच्या कामावर आहेत ....मुलाखतींचा सपाटा सुरु आहे , पण फक्त नवखे वगळता प्रतिसाद नाही.....वाळवी आणि कंपनीचे पराक्रम ऐकून चांगले लोक येण्यास तयार नाहीत.
चॅनलला लागलेली 'वाळवी, 'अप्रसन्न' वातावरण , यात आपले काही 'खरे' नाही अशीच कर्मचा-यांची धारणा..
छम च्छ्मच्या आण्णांनी सुरु केलेलं चॅनल पुणेरी भामट्याच्या हातात गेलं आहे , याच 'कलम शेळी"नं 'नवजागृती' बंद पाडलं. आता 'थेट अचूक, बिनधास्तला कुलुप लावूनच 'वाळवी' आणि कंपनी घरी जाणार आहे असे दिसतय…