बेरक्याची बातमी तंतोतंत खरी ठरली....


जागृतीच्या राज गायकवाड यास बीदर पोलीसांनी अटक केल्याचे वृत्त खरे ठरले
कर्नाटकामध्ये शेळीच्या नावाखाली गुंतवणूकदारांना 200 कोटीला चुना लावला...
टीव्ही 9 कन्नड ने न्यूज दाखवली...
मराठीमध्ये कधी दाखवणार ?
राज गायकवाड आता सहाराच्या सुब्रतो रॉय प्रमाणे कायम गजाआड होणार...