सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?

पत्रकारितेवर आणीबाणी...
अरे हा कसला भ्याड निर्णय ....
आता पत्रकारांनी सर्व मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे...
सरकारला अत्रे नव्हे कुत्रे हवेत...
निषेध आणि धिक्कार...
लालकृष्ण अडवाणी यांचे वाक्य खरे ठरणार का ?


शासनाचा हाच तो GR
पत्रकारांनी आता तोंडाला काय मुंगसे बांधून रहायचे काय ?
म्हणे देशद्रोह...सरकारच्या वाईट वागण्याला काय म्हणायचे मग ?
देशगौरव ?
हा GR जोपर्यंत रद्द होणार नाही,तोपर्यंत स्वस्थ बसू नका...
उठा,सरकारच्या या काळ्या GR विरूध्द सामुहिक संघर्ष करू या...


हे सरकार मागच्या सरकारचे बाप निघाले
ते पापी तर हे महापापी निघाले
राजकारण्यांवर टीका केल्यास IPC 124 (अ) नुसार देशद्रोहाचा गुन्हा
देशात दुसरी आणीबाणी
सरकारचा भयानक निर्णय
.................................................
सरकारने जो काळा GR काढला आहे,त्याचा निषेध म्हणून अधिस्वीकृती समितीच्या सर्व सदस्यांनी राजीनामे द्यावेत..