मुंबई - राज्य अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदाची निवड येत्या 14 सप्टेंबर रोजी होत असून,या पदासाठी एस.एम.देशमुख आणि यदु जोशी यांच्यात दुरंगी लढत होत आहे.दोघांमध्ये अटीतटीची आणि चुरशीची लढत होणार आहे.
राज्य अधिस्वीकृती समितीचे एकूण 25 सदस्य होते.'बेरक्या'च्या दणक्यानंतर आता दोन महिला प्रतिनिधींना संधी देण्यात आली असून,सदस्य संख्या आता 27 झाली आहे.14 मते मिळवणारा अध्यक्ष होवू शकतो.
एस.एम.देशमुख हे मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष आहेत.यदु जोशी हे लोकमतच्या मुंबई आवृत्तीत कार्यरत आहेत