बातमी छापून आणण्यासाठी वृत्तपत्रांना "पाकिटे" द्यावी लागतात - महसूलमंत्री खडसे
http://goo.gl/bKojPm
आता खडसे याना जाहीर आव्हान आहे की, त्यांनी कोणत्या पेपरला, पत्रकाराला कोणत्या बातमीसाठी किती पाकिटे दिली !
'
PI सादरे प्रकरणात जळगावातील काही वृत्तपत्रे, संपादक व पत्रकार पैसे घेऊन "मॅनेज" झाले हा आरोप विक्रांत पाटील यांनी किती वेळा पोटतिडकीने केला होता. आज ते सत्य जगासमोर आले आहे. पाटीलसाहेब, कळू द्या जगाला कोणता पेपर आणि कोणता संपादक कितीचे पाकीट घेतो ते.
अरे कुठे नेवून ठेवली पत्रकारिता माझी ?