मी मराठीचा बाजार अखेर उठला आहे.सर्व अनुभवी अँकर्संनी मी मराठी सोडल आहे....
अँकर्स तरी जुन्यापैकी कोणी नाही. वृषाली यादव पुन्हा जय महाराष्ट्र तर श्रुती देगवेकर टीव्ही ९ ला.
त्यामुळे आता नव्या लोकांकडून अँकरींगची वेळ मारून नेतायेत.
डेस्कवर ओंकार डंके आणि निलेश धोत्रे ही अनुभवी माणसं सोडली तर सर्व फ्रेशर्स आहेत.
सेनापती सैरभैर झाले आहेत.
आता मी मराठीची नौका कधीही डुबू शकते...