कोल्हापुरात लोकमत - पुढारीमध्ये जाहिरातवॉर सुरूच

हंसाबाईच्या रिपोर्टनुसार लोकमतची वाचकसंख्या कोल्हापुरात नंबर 1 ?
लोकमतची आजच्या शेवटच्या पानावरील जाहीरात पहा...तेही ऑल एडिशनमध्ये...
दर्डाशेठचा दावा,
पुढारीची पत्रकारिता सुपारीबाज तर लोकमतची नि:पक्षपाती....
आता वाचकहो,तुम्हीच सांगा,
कोण नि:पक्ष ? कोण सुपारीबाज ??