काही बदमाश लोक मंत्रालय, राजकारणी यांच्या आसपास भटकत असतात; नव्हे अनेकदा
शासकीय बैठकींतही घुसतात... मंत्र्याच्या मागेपुढे राहतात, चिकटून चालतात,
फोटो काढून घेतात आणि नंतर त्याचे भांडवल करून बघा, आपले कसे थेट संबंध
आहेत; असे "दाखवून" तोडीपाणी व वसुलीचा धंदा सुरु करतात....
अनेकदा मंत्र्याच्या गावीही नसते, की कोण हा माणूस??
हा बऱ्हाटे कोण ते खडसे साहेबाना माहितीही नसणार...
नाहीतर ते असल्या ब्लॅकमेलर प्रवृत्ती खपवून घेत नाहीत...
ते त्याला चांगले सोलपटून काढतील!!
अनेकदा मंत्र्याच्या गावीही नसते, की कोण हा माणूस??
हा बऱ्हाटे कोण ते खडसे साहेबाना माहितीही नसणार...
नाहीतर ते असल्या ब्लॅकमेलर प्रवृत्ती खपवून घेत नाहीत...
ते त्याला चांगले सोलपटून काढतील!!