'दिव्य मराठी'च्या स्टेट एडिटरचा रुद्रावतार


● जळगाव युनिटला झापून, तासून काढले!! चोपड्यातील जनआंदोलनाची बातमी दडपल्याप्रकरणी ग्रामीण/जिल्हा डेस्कची घेतली शिकवणी!!
● चोपडा स्थानिक वार्ताहराला सुरेश उज्जैनवाल यांनी फोनवरून अर्धा तास झापले!! म्हटले, "बातम्या कोणाच्या किती द्यायच्या ते ठाराविणारा तू कोण?? तू फक्त बातम्या पाठवायच्या; छापायच्या की नाही नं किती द्यायच्या ते आम्ही ठरवू!!"
● परस्पर जळगावला आलेल्या बातम्या दडपत होता चोपडा रिपोर्टर, ऑफिसने दिला मेमो!!
● चोपडा जन आंदोलनाची बातमी दडपली गेल्याने ग्रामीण व सेंट्रल डेस्कच्या अनेक जणांची, उपसंपादकांची नाहक चंपी!!
*कर्जत बातमी सलग दोन दिवस प्रसिद्ध न केल्याने सेंट्रल डेस्कलाही संपादकांनी करून दिली काम कसे करायची याची आठवण!! अनेक ओव्हरस्मार्ट उपसंपादक आले ठिकाणावर!!*
● दिव्य मराठीतील 16 जणांच्या पोटावर लाथ!! *आर्टिस्ट आनंद पाटील व पेजमेकर विशाल कासार दोघेच निघाले मर्द; प्रशासनाशी टक्कर घेण्याच्या पवित्र्यात!!*