महाराष्ट्रनामा

मुंबई - महाराष्ट्र १ ला गळती सुरूच ... डेप्युटी न्यूज एडिटर तथा अँकर विनायक गायकवाड याचा राजीनामा ... ओपन हाऊस आता बंद .. वागळे समर्थकांचा आणखी एक पत्ता कट ..


मुंबई - महाराष्ट्र १ ला गळती सुरूच ... पीसिआर हेड दीपक शितोळे यांचा महाराष्ट्र १ ला राम राम ...अर्णबच्या 'रिपब्लिक' मध्ये उद्यापासून सिनिअर पदावर होणार जॉईन..



मुंबई - बेरक्याचे भाकीत अखेर खरे ठरले, मधुकर भावे यांना 'प्रहार' मधून अखेर सुट्टी, नवे संपादक उद्या १५ मार्च रोजी जॉईन होणार ...