IBN लोकमत मध्ये सध्या
मोठ्या घडामोडी सुरु आहेत. चॅनलचा TRP प्रचंड घसरत चालल्यामुळे संपाद्क
मंदार फणसे आणि कार्यकारी संपादक महेश म्हात्रे या जोडगोळीला प्रशासनाने
घरचा रस्ता दाखवला आहे. मंदारची बदली वेब आवृत्तीला करताच त्यांनी राजीनामा
दिला आता म्हात्रेंची बदली वेब आवृत्तीला करण्यात आली आहे.
आता
प्रशासन चॅनेलसाठी संपादक आणि कार्यकारी संपादक अशी दोन पदे भरणार आहे.
चॅनलच्या संपादक पदासाठी राहा एक पाऊल पुढे चॅनलचे डॉक्टर पुढे - पुढे
करत आहेत.परंतु प्रशासनाने अजून ग्रीन सिग्नल दाखवला नाही. TRP आणि बिझिनेस
मिळवून देणारा अजून तरी संपादक IBN लोकमतला मिळाला नाही... पाहू या ....