तरुण भारत बेळगाव
च्या दुबई रिटर्न चिफ की चीप रिपोर्टर ने पुन्हा एकदा गोंधळ घातला आहे.
खाली जोडलेल्या आजच प्रसिद्ध झालेल्या बातमीत त्याने जो फोटो घातलाय तो
अक्षरशः जिवंत माणसाचा आहे.
हा गोंधळ लक्षात येताच त्याने तो आपल्या वरिष्ठांकडून लपवून ठेवला असल्याची खबर आहे. तरुण भारत च्या मालकांचे सध्या दुसऱ्याच धंद्यात लक्ष आहे, किरण ठाकूर हे अर्थसंस्थेच्या माध्यमातून पैसे कमविण्यात व्यस्त आहेत, त्यांचे चिरंजीव प्रसाद ठाकूर हे बाहेरच असतात, यामुळे आशा कुचकामी मंडळी तरुण भारत ची असलेली पत घालवू लागली आहेत.
हा बाजीगर चीफ रिपोर्टर आपल्या अनेक उचपतींनी चर्चेत आहे.

सोबत- अपघातात जखमी चा फोटो मृतक म्हणून छापलेला आहे