रजिस्टर कोणत्याही वृत्तपत्रातील हंगामी, कायम, कॉन्ट्रॅक्ट वा इतर वृत्तपत्र कर्मचाऱयांसाठी
● आपली 'पे स्लिप' अशी आहे का? 'पे स्लिप' हा आपला मूलभूत हक्क आहे, ती जरूर मागा. *'मजीठिया वेतन आयोगा'चे लाभ सर्व वृत्तपत्र कर्मचाऱयांना लागू आहेत* सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, आपली 'पे स्लिप' / सॅलरी स्लिप (वेतन) चिठ्ठी कशी असावी, ते या मेसेज पोस्टसोबतच्या (वर/खाली) आहे.
● आपल्या वृत्तपत्र व्यवस्थापनाकडून अशाच पद्धतीने 'पे स्लिप' मागा... कुणी देत नसेल, किंवा सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार देत नसेल तर आपल्या नजीकच्या कामगार आयुक्त (लेबर कमिशनर) कार्यालयात लेखी तक्रार करून पोहोच घ्या. आपण राज्य सरकारच्या "आपले सरकार"मार्फत ऑनलाईन कामगार मंत्रालयालाही तक्रार करू शकता किंवा सुप्रीम कोर्टाला साध्या अर्जाद्वारे अवमानाबाबत कळवू शकता.

● अधिक माहितीसाठी किंवा मदत हवी असल्यास, मजीठिया अंमलबजावणीबाबत गठीत
वृत्तपत्र कर्मचाऱयांच्या संयुक्त कृती समितीशी 022-22816671 या क्रमांकावर
दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत संपर्क साधता येईल.
*लक्षात ठेवा, ही भीक नव्हे; आपला हक्क आहे. कोणत्याही वृत्तपत्राच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला हे लागू आहे. कुणी देत नसेल तर त्याची RNI नोंदणी रद्द होऊ शकते. एकटे राहू नका, एकत्र या; संघटीत व्हा!