मुंबई - टीव्ही 9 मराठी मध्ये सल्लागार म्हणून विनोद कापरी आल्यापासून मराठी संपादक संपवण्याचा जणू त्यांनी विडाच उचलला आहे ...
विनोद
कापरी यांच्या विक्षिप्त स्वभावामुळे सल्लागार संपादक निखिल वागळे यांनी
अवघ्या तीन महिन्यात राजीनामा दिला, पाठोपाठ व्यवस्थापकीय संपादक उमेश
कुमावत यांनी अवघ्या एक महिन्यात राजीनामा दिला, आता संपादक निलेश खरे
यांनाही अवघ्या तीन महिन्यात राजीनामा द्यावा लागला ...
इनपुट हेड प्रीती सोमपुरा, आऊटपुट हेड अभिजित कांबळे यापूर्वीच राजीनामे दिले आहेत..
इनपुट हेड प्रीती सोमपुरा, आऊटपुट हेड अभिजित कांबळे यापूर्वीच राजीनामे दिले आहेत..
निखिल वागळे सध्या फ्री आहेत, उमेश कुमावत पुन्हा ABP न्यूज ला गेले तर निलेश खरे सामला संपादक म्हणून लवकरच जॉईन होत आहेत ...
निलेश खरे अनेक वर्षे एबीपी माझा ला होते, तेथून मी मराठी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 करून साम जॉईन करीत आहेत...
इकडे
टीव्ही 9 मध्ये संपादक म्हणून ND टीव्ही इंडियाचे अभिषेक शर्मा जॉईन होत
आहेत..एका मराठी चॅनेलमध्ये अमराठी लोकांची सत्ता चालणार आहे...
मराठी मीडियातील अमराठी लोकांबद्दल आवाज कोण उठवणार ?