रत्नागिरी / सिंधुदुर्ग
मूळ
रत्नागिरीचा असलेल्या एका ब्लॅकमेलर पत्रकारास एका टिव्ही चॅनेलने
त्याच्या ढुंगणावर लाथ मारत हाकलून लावले आहे. रत्नागिरीत बसून हा
सिंधुदुर्गचे काम करीत होता.आठवड्यात एकदा जावून स्टोऱ्या करीत होता. जे
पैसे देतील त्याचे बाईट घेवून खिसे भरत होता.अधिकाऱ्याला धमकावून ब्लॅकमेल
करीत होता.
केवळ माहिती कार्यालयात अंक देण्यापुरते तो साप्ताहिक काढत होता. चॅनलचे नाव सांगून स्वतःच्या साप्ताहिकास जाहिराती घेत होता. अनेक चांगल्या आणि काम करणाऱ्या पत्रकारास विनाकारण बदनाम करीत होता. त्याच्यामुळे अनेक पत्रकार त्रस्त झाले होते. त्याच्याविरुद्ध चॅनेलकडे तक्रारीचा ढीग लागला होता, अखेर या चॅनलने त्याला हाकलून लावले आहे.
तो
सध्या कोणत्याही चॅनेलला कार्यरत नाही. तो बोगस आणि ब्लॅकमेलर पत्रकार
आहे. या झोलर बद्दल काही तक्रारी असल्यास बेरल्याला नक्की मेल करा...केवळ माहिती कार्यालयात अंक देण्यापुरते तो साप्ताहिक काढत होता. चॅनलचे नाव सांगून स्वतःच्या साप्ताहिकास जाहिराती घेत होता. अनेक चांगल्या आणि काम करणाऱ्या पत्रकारास विनाकारण बदनाम करीत होता. त्याच्यामुळे अनेक पत्रकार त्रस्त झाले होते. त्याच्याविरुद्ध चॅनेलकडे तक्रारीचा ढीग लागला होता, अखेर या चॅनलने त्याला हाकलून लावले आहे.
berkya2011@gmail.com
(सोर्सचे नाव गुप्त ठेवण्यात येईल)
हा झोलर पत्रकार शेमच्या संघटनेचे काम करतो. बेरक्याने शेम आणि त्यांच्या पंटरचा बाजार उठवला म्हणून या झोलरच्या बुडाखाली आग लागली आहे.याला मुळव्याध झाला असून त्यांच्यावर वेळीच उपचार करण्याची वेळ आलेली आहे.
बेरक्या कोणत्याही चांगल्या पत्रकाराविरुद्ध कधीच काम करीत नाही. पण कोणी उलट्या बोंबा मारत असेल तर त्याचा नक्कीच पायबंद करतो...हा झोलर पत्रकार शेमच्या संघटनेचे काम करतो. बेरक्याने शेम आणि त्यांच्या पंटरचा बाजार उठवला म्हणून या झोलरच्या बुडाखाली आग लागली आहे.याला मुळव्याध झाला असून त्यांच्यावर वेळीच उपचार करण्याची वेळ आलेली आहे.