उस्मानाबाद - शहरातील भीमनगरमधील एका दलित मुलीच्या विनयभंग
प्रकरणी अटकेत असलेला बोगस आणि भंंपक पत्रकार अमजद सय्यद यास न्यायालयाने
चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.त्याचबरोबर सय्यदविरूध्द अॅट्रोसिटी
अॅक्टचा गुन्हा दाखल दाखल झाल्याने त्याचा पोलीस कोठडी आणि जेलचा
मुक्काम वाढणार आहे.
आरोपी अमजद सय्यद याने दारूच्या नशेत बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शहरातील भीमनगरमधील एका दलित मुलीस फोन करून शरीर सुखाची मागणी केली,त्यास सदर मुलीने नकार देताच तिला अश्लिल आणि जातीवाचक शिवीगाळ करून, मी पत्रकार आहे,तुला कधीही संपवू शकतो,अशी धमकी दिली होती.
याप्रकरणी पीडीत मुलीने गुरूवारी सकाळी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून,घडलेली हकीगत सांगितली असता,पोलीसांनी कोणत्याही मुलाहिजा न ठेवता बोगस आणि भंपक पत्रकार अमजद सय्यद विरूध्द भादंवि 354, 354 (ड),509,504,507 अनुसार गुन्हा दाखल केला.त्यानंतर रात्री साडेसातच्या सुमारास त्याच्या घराजवळ अटक करून मुसक्या आवळल्या,त्यानंतर रात्रभर त्यास लॉकअपमध्ये बंद केले.
शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास स्त्रीलंपट आरोपी अमजद सय्यद यास हातात बेड्या ठोकून जिल्हा न्यायालयात उभे केले,तत्पुर्वी आरोपीविरूध्द जातीवाचक शिविगाळ केल्याचा पुरावा मिळताच,त्याच्याविरूध्द अॅट्रोसिटी अॅक्टचा नविन गुन्हा दाखल केला.पोलीसांनी न्यायालयात पोलीस कोठडीची मागणी केल्यामुळे न्यायधिशांनी आरोपीस चार दिवसांची म्हणजे 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.न्यायाधिशांनी पोलीस कोठडी सुनावताच आरोपी न्यायालयातच ढसाढसा रडू लागला.पोलीसांनी कोणतेही दयामाया न दाखवा पुन्हा त्यास शहर पोलीस स्टेशनच्या कोठडीत बंद केले आहे.
जनमानसात आरोपीविरूध्द चीड
आरोपी अमजद सय्यद हा कोणत्याही वृत्तपत्र किंवा चॅनलचा पत्रकार नाही.पाचवी नापास असणारा हा आरोपी केबल जोडण्याचे काम करतो.मटका आणि दारू व्यवसायात त्याची भागिदारी असल्याचे पुरावेही पोलीसांना मिळाले आहेत.
काही मोजक्या पत्रकारांंमध्ये उठबस करून तो लोकांना पत्रकार असल्याचे भासवत होता,तो मराठी पत्रकार संघाचा जिल्हा संघटक असल्याचेही सांगत होता.त्याने अनेकांवर खोट्या केसेस करून जीवनातून उठविले होते. 6 सप्टेेंबर 2016 रोजी उस्मानाबाद गावकरी कार्यालयावर झालेल्या हल्लामध्ये तो प्रमुख आरोपी होता.त्याचबरोबर इंदिरानगरममधील एका तरूणावर खोटी केस करून त्याच्या कुटुंबाचा छळ केला होता.त्या तरूणाने जेलमध्ये केेलेल्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला होता.
मटका आणि दारू व्यवसायात असूनही उजळ माथ्याने तो फिरत होता.त्यामुळे त्याच्याविरूध्द जनमानसात प्रचंड चीड होती.त्याच्या अटकेची वार्ता समजताच अनेकांनी समाधान व्यक्त केले.फेसबुक आणि व्हाटस् अॅपवर त्याच्याविरूध्द अनेक वाईट कमेंट पडल्या आहेत.त्याचा सर्वत्र धिक्कार आणि निषेध केला जात आहे.
मुलीवर दबाब
पीडीत मुलगी मोठ्या धाडसाने आरोेपीविरूध्द फिर्याद देवून इनकॅमेरा जबाब दिलेला आहे.मात्र तिने केस परत घ्यावी,यासाठी अमजद सय्यद याचा एक भाऊ आणि दारू आणताना सापडलेला एक नातेवाईक मुलीवर ऐनकेन मार्गाने दबाब आणीत असल्याचे दिसून येत आहे.मुलीवर दबाब येवू नये यासाठी तिला संरक्षण देण्यात यावे,अशी मागणी आहे.
दलित संघटना आक्रमक
आरोपीविरूध्द पोलीसांनी योग्य भूमिका घेत सर्व कलमे लावली आहेत.मात्र त्याच्याविरूध्द कडक कारवाई व्हावी आणि त्यास जामिन मिळू नये यासाठी विविध दलित संघटना पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत आहेत.
सौजन्य - उस्मानाबाद लाइव्ह

सोशल मीडियावर आरोपीकडून बदनामी
आरोपी अमजद सय्यद हा बुधवारी रात्री दारूच्या नशेत होता..त्याने दारूच्या नशेतच त्या दलित मुलीस फोन करून अश्लिल आणि जातीवाचक शिविगाळ केली,त्याचबरोबर त्याने कोंडचा हुकमत मुलानी याच्या उस्मानाबाद चौफेर तसेच अन्य काही व्हॉटस् अॅप ग्रुप वर अनेकांची नाहक बदनामी केली.त्याचबरोबर त्याच्या फेसबुक वॉलवरही अनेकांविरूध्द आक्षेपार्ह लिखाण केले आहे.ते सर्व लिखाण तपासण्यात यावे तसेेच आरोपीविरूध्द आयटी अॅक्ट आणि अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करावा,अशी मागणी होत आहे.
सौजन्य - उस्मानाबाद लाइव्ह