अखिल
भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या शेगावी होणार्या अधिवेशनाच्या
पार्श्वभूमीवर जर शेमफूल आर्थिक घोटाळ्यांवर चर्चा झाली असेल तर शेमफुल
ऊत्तरही त्याच आर्थिक घोटाळ्यांबाबत असायला पाहिजे होते.... पण सराईत
राजकारण्याप्रमाणे शेमने यावेळी पत्रकारांचा गट किवा पत्रकारांचा
आडनावावरून ऊपहास करून जो ऊत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला आहे; तो
पाहता त्याचे चमचे तेवढेच पत्रकार आणि जे समर्थक होण्यास तयार नसतील,
त्याचा शेमने कायमचा काटा काढावा असे वर्तन त्याने नेहमीच केलेय... अनेकदा
अशा प्रयत्नांचा तो मूळ सुत्रधार असल्याचेही ऊघड झालेय.... रायगडमध्ये
शेमने संपवलेले पत्रकार हे पत्रकारितेतून नव्हे तर पत्रकारांसाठी काही करून
दाखविण्याच्या प्रयत्नांतून बाजूला झालेले दिसतात. पण शेमसमर्थक पत्रकार
हे लिहिणार्या पत्रकाराची बातमी स्वतःच्या नांवे खपवताहेत हेच चित्र
रायगडकर वाचकांना रोज पाहायला लागतंय...
एनडीटिव्हिचे
प्रसाद काथे रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनी अलिबागला
गेले तेव्हा शेमचम्मच आष्टीकर त्यांची हारतुरे शालश्रीफळाची थैली
सांभाळण्याच्या निमित्ताने हमाली करून मागेपुढे राहण्याचा केविलवाणा
प्रयत्न करीत असल्याचे अलिबाग प्रेस असोसिएशनच्या पदाधिकारी पत्रकारांनी
फार गंमतीने अनुभवले... आता रायगडात शेमसमर्थक दबक्या आवाजात मीपण अशी
एकमेकांना ओळख दाखवतात ही परिस्थिती ते पदाने मोठे आणि पत्रकारितेत खुपच
छोटे झाल्यानेच निर्माण झाली आहे... पेरण्याने क्लबी कार्याध्यक्ष
होण्यासाठी धरलेला हट्ट आणि खंबाटा की पवार महाराष्ट्र परिषद निवडणुकीचे
विघ्न आणून संतोष पावलेले ऊमेदवार हे किस्से चर्चेत असतानाच कार्याध्यक्ष
असूनही पदसिध्द क्लबी अध्यक्षपदापासून दूर राहिलेल्या सहकारी रांजणकरानी
मोकल कार्याध्यक्ष नसतानाही क्लबी अध्यक्षपदावर बसवले आणि शेमच्या पापाचा
घडाच रांजणकरानी फोडलाय....
आधी साप्ताहिक आणि रायगड
टाईम्स नावाने ओळखल्या जाणार्या रत्नागिरी टाईम्सच्या आवृत्तीला सतत विरोध
करणारा शेम त्या आवृत्तीचे पत्रकारही हाताशी धरून संख्याबळ वाढविण्याचा
केविलवाणा प्रयत्न करीत आहे... आष्टीकरला अधिस्विकृती कधी मिळाली आणि किती
अल्पावधीत तो अधिस्विकृती समितीच्या अध्यक्षपदी निवडून गेला..... ही
निवडणूक होते कशी आणि मतदान कोण करतं? हे समजण्याआधीच तो कोकण अध्यक्ष
झाला..... माझ्याकडे प्रकरणं पाठवा असे मेसेजही तो या संदर्भातील जीआर
पायदळी तुडवून वायरल करू लागलाय.. रांजणकर जिला नजरेसमोरही धरत नसे अशी
कधीच्यामधी पत्रकारिता करणारी महिला अधिस्वीकृती यादीत आली तिला कल्याण
निधीतून शेमफूल मदतही दिली गेली....
मग खरे पत्रकार या शेमला स्वाभिमानाने काम करताना नकोच असतील तर....
शोलेतला गब्बरसिंग यालाच म्हणालाय हे नक्की....
शेमफूलने xxx फौज बनायी है..