
कंपनीच्या
शेअर्सची किंमत 39 रुपयांवरून 62 वर पोहोचलीय. या सर्व घडामोडींनी मार्केट व
माध्यमजगत अवाक झालेय. तोट्यातील एनडीटीव्ही खरेदी करण्यात अंबानींना
एव्हढा रस का, याचे कोडे कुणालाही सुटत नाहीये. या कंपनीला आयकराचा 525
कोटी रुपये दंड भरायचाय; 2030 कोटींच्या व्यवहाराची ईडी मार्फत चौकशी सुरू
आहे. अशी कंपनी अंबानींनी का घेतली असावी?
आधीच त्यांच्याकडे
सीएनएन-आयबीएन, नेटवर्क 18, इंडिया टीव्ही, न्यूज नेशन, न्यूज 24 हे व असे
अनेक चॅनेल्स ताब्यात आहेत. सरकारविरोधात भूमिका घेणारे एकमेव चॅनेल
'एनडीटीव्ही'ही आता 'रिलायन्स'कडे गेल्याने चौथा स्तंभ गर्भगळीत होणार
आहे....
मूळ इंग्रजी बातमीची लिंक