मुंबई
- झी २४ तासमध्ये पाच वर्षे घालवल्यानंतर उदय निरगुडकर News १८ लोकमतला एक
महिन्यापूर्वी जॉईन झाले, मात्र अजूनही त्यांच्या डोक्यातून झी २४ तास
पुसू शकले नाहीत. एका डिबेट शो मध्ये ब्रेक घेताना News १८ लोकमत
म्हणण्याऐवजी झी २४ तास म्हणणार होते, पण चुक लक्षात येताच त्यांनी
सारवासारव केली...
पाहा लाइव्ह ...