महाराष्ट्रनामा ...

मुंबई - बेरक्याचे भाकीत खरे ठरले ! न्यूज १८ लोकमतचे वृत्तसंपादक राजेंद्र हुंजे यांचा अखेर राजीनामा .... बुलेटिन प्रोड्युसर रमेश जोशी  यांचाहि राजीनामा मंजूर ...


ठाणे - कल्याण व डोंबिवली येथे व्यापारांना धमकावून खंडणी मागणाऱ्या एका बनावट पत्रकाराला खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी अटक केली ,
संजय देशमुख असे या पत्रकाराचे नाव आहे ....