आजच्या लोकमतमधील घोडचूक पहा !
लोकमतच्या पान क्र. दोनवरील "रुग्णालयातून पळालेला दरोडेखोर १५ तासात जेरबंद" या मथळ्याखाली बीडची बातमी आहे. या बातमीत जो खरा दरोडेखोर पळून गेला, त्याचे नाव नाही. तर त्यात जालन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतांना पकडलेल्या 'राजेंद्र तुळशीराम वेलदोडे' या पोलीस हवालदाराचे नाव घुसडविले आहे.
या दोन्ही बातम्या पहा, आजच्या लोकमतच्या अंकातील..!
परवाच बीडच्या बातमीतच जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या ऐवजी जिल्हा पोलीस अधिकाऱ्याला कोठडी ! असे लिहून मोठी घोडचूक केली होती...