साम पुन्हा नंबर वन....!!!

मुंबई - सकाळ माध्यम समूहाच्या साम चॅनलने पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. आज जाहीर झालेल्या टीआरपीमध्ये प्रथम क्रमांक पटकावून प्रथम पसंदीचे  चॅनल ठरले आहे.

मागील आठवड्याचा टीआरपी आज जाहीर झाला. त्यात अनुक्रमे साम चॅनलला २३.७  , एबीपी माझाला २३.६ , झी २४ तास १९, टीव्ही ९ मराठी १६.६ , न्यूज १८ लोकमत १२.३ तर जय महाराष्ट्रला ४.७  टक्का मिळाला आहे.