मुंबई - कामात निष्काळजीपणा करणाऱ्या तसेच वारंवार सूचना देवूनही कामात सुधारणा न करणाऱ्या झी २४ तासच्या सहा रिपोर्टरना नारळ देण्यात आला आहे. विशेष म्हणजे सहा पैकी चार रिपोर्टर आठ ते दहा वर्षापासून काम करत होते.
गोवा - अनिल पाटील , वसई - प्रवीण नलावडे , अमरावती - राजेश सोनोने, उस्मानाबाद - महेश पोतदार आणि विशाल पडाळ, महादेव पवार अशी या रिपोर्टरची नावे आहेत.
गोवा - अनिल पाटील , वसई - प्रवीण नलावडे , अमरावती - राजेश सोनोने, उस्मानाबाद - महेश पोतदार आणि विशाल पडाळ, महादेव पवार अशी या रिपोर्टरची नावे आहेत.