संपादक नित्यानंद पांडे आपल्या ऑफिसमध्ये काम करणारी अंकिता मिश्रा हिचा गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक शोषण करत होता. या शोषणाला अंकिता मिश्रा कंटाळली होती. अखेर आरोपी अंकिता मिश्रा आणि प्रियकर सतिश मिश्राने नित्यानंद पांडे याचा हत्या करण्याचा कट रचला.
15 मार्च रोजी दोघांनी नित्यानंद पांडेला उत्तन येथे नेले. संध्याकाळी जवळपास 6.30 वाजता दोघांनी गळा दाबून पांडे यांची हत्या केली. नंतर पांडे यांचा मृतदेह भिवंडी येथील नाल्यात टाकून फरार झाले होते. अखेर त्यांना अटक करण्यात आहे.
सौजन्य - एबीपी माझा