लोकमतच्या क्राईम रिपोर्टरवर खंडणी व विनयभंगाचा गुन्हा दाखल

कोल्हापूर लोकमतमधील  क्राईम रिपोर्टर एकनाथ पाटीलवर खंडणी व विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या बातम्या पुढारी आणि सकाळ मध्ये आज प्रसिद्ध झाल्या आहेत. 

एकनाथ पाटील हा लोकमतच्या ब्युरो चीफचा   नातेवाईक असल्याचे समजते, त्यामुळे एकनाथ पाटील याच्यावर लोकमत प्रशासन कारवाई करणार का ? याकडे लक्ष वेधले आहे. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या