औरंगाबाद - दैनिक लोकमतला पुण्यात संपादक तर औरंगाबाद मध्ये ब्युरो चीफ हवाय. सध्याचे ब्युरो चीफ नजीर शेख यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून नवीन ब्युरो चीफ तेही बाहेरून घेण्याचा घाट लोकमतने घातला आहे.
दैनिक लोकमत औरंगाबाद आवृत्तीच्या संपादक पदाची सूत्रे नंदकिशोर पाटील यांनी घेतल्यापासून "नवा गडी , नवं राज्य " सुरु आहे. पाटील यांनी लोकमतमध्ये अनेक बदल सुरु केले आहेत.
औरंगाबाद शहर साठी वार्ताहरांची मोठी टीम असताना , त्यातील एकास प्रमोशन देण्याऐवजी बाहेरून ब्युरो चीफ आयात करण्यात येत असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जाहिरात पाहा
0 टिप्पण्या