> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१६

रोखठोक नव्हे, पीतपत्रकारितेला ठोकठोक...

टिळक, आगरकर आणि खडसे!
Sunday, February 07th, 2016

संजय राऊत यांचे "सामना"तील रोखठोक
टिळक-आगरकरांची पत्रकारिता इतिहासजमा झाली, पण त्याच महाराष्ट्रात एकनाथ खडसे यांच्या रूपाने पत्रकारितेची नवी परंपरा उदयास आली. पाकिटे दिल्याशिवाय बातम्या छापल्या जात नाहीत, असे खडसे म्हणतात. त्यांचा कोणी साधा निषेध केला नाही. कारण खडसे खरेच बोलत आहेत.

रोखठोक नव्हे, पीतपत्रकारितेला ठोकठोक👊🏻

फेसबुक वर शेअर करा

Facebook