राष्ट्रीय पुरस्काराने 'लोकमत'चे नरेंद्र बेलसरे सन्मानित


अकोला - कोलकता येथील द स्टेट्समन ग्रुपच्यावतीने दिला जाणारा राष्ट्रीय पत्रकारिता-२0१0 चा पुरस्कार 'लोकमत'चे अकोला य़ेथील वरिष्ठ उपसंपादक नरेंद्र बेलसरे यांना केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अंबिका सोनी आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त जे.एम. लिंगडोह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कोलकता येथे नुकताच हा पुरस्कार वितरण सोहळा झाला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या