कोल्हापूरच्या पत्रकारितेत गेल्या काही वर्षापासून इलेक्ट्रॉनिक मिडीयाला एक वेगळ महत्व प्राप्त झाल आहे.प्रत्येक चॅनेलची विभागीय कार्यालय करवीर नगरीत सुरु झाली आहेत.त्यात स्टार माझा,आयबीएन लोकमत,ई टीव्ही मराठी,झी २४ तास,साम मराठी यां कार्यालयाचा समावेस आहे.पण त्यात गटबाजीही मोठ्या प्रमाणावर दिसून येते.आयबीएन लोकमत चा प्रतिनिधी प्रताप नाईक, झी २४ तास चा दीपक शिंदे, ई टीव्ही चा अनिल पवार हे एका बाजूला तर स्टार माझा चा रणजित माझगावकर, साम मराठी चा तानाजी जाधवर हे दुसऱ्या बाजूला अस चित्र प्रत्येक घडामोडीतून दिसत.आता TV 9 च्या नवीन जागेसाठी यो दोन गटांत मोठी भांडाभांड सुरु आहे.आपल्याला मदत करणाराच या ठिकाणी लागला पाहिजे यासाठी या दोन्ही गटाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.काही दिवसांपूर्वी या जागेवर उद्धव गोंडसे या व्यक्तीची तुळशीदास भोईटे यांनी निवड केली.निवडीनंतर रणजित माझगावकर हे आतून नाराज झाले.कारण उद्धव याने रणजितकडे असिस्टंट म्हणून काम केल होतं.उद्धव आणि रणजित मध्ये भांडण झालं तेव्हा उध्दवनं रणजीतला सोडचिठ्टी दिली. दरम्यानच्या काळात उद्धव आणि ई टीव्ही चा अनिल पवार यांच्यांत कौटुंबिक सलोखा झाला.गेले २ वर्ष उद्धव पत्रकारिता सोडून शिक्षकी पेशावर काम करत होता.मात्र TV 9 ची रिकामी जागा असल्याची माहीती अनिलनं आपल्या मित्राला सांगितलं
.त्यानंतर अनिल आणि दीपक शिंदे यांनी त्याची शिफारस तुळशीदास भोईटे कडे केली,आणि ही जागा उद्धव च्या पदरात पडली.पण उद्धवची निवड ही आपल्या विरोधी गटाचं पारडं वाढवणारी असल्याचं दिसल्यामूळं रणजितच्या मस्तकाची आग तळपायाला गेली.तिथून सुरु झालं हे राजकारण.
रणजित ने आपली ताकद वापरून टिव्ही 9 च्या HR कडे उद्धव ने स्थानिक आमदार कडून स्टार च्या नावाने लाखो रुपये उकळल्याची चुगली केली. त्यामुळे ही जागा HR ने पेंडिंग ठेवली.रणजित प्रत्येकवेळी स्वतःचा माणूस नवीन चॅनेलला असावा,त्याची आपल्याला मदत व्हावी आणि आपणचं इथल्या मिडीयाचे कर्ते आहोत हे दाखवून देतो. आताही विरोधकांना प्रतिउत्तर देण्यासाठी TV 9 च्या जागेवर त्यान आपल विश्वासातलं एक नाव दिलं असून त्यासाठी सर्वोतपरी तो प्रयत्न करतोय.तर दुसऱ्या बाजूला अनिल,प्रताप,दीपक,हे त्रिकुट उद्धवसाठी प्रयत्न करतात.पण आता नेमकी कोणाची निवड होणारं यावर दोन्ही गटाची ताकद अवलंबून आहे.साम मराठी चा तानाजी जाधवर हा मात्र
दोन्ही बाजूंनी टिमकी वाजवत सगळ्यांना आपल्या बाजूने असल्याच भासवत आहे.पण रणजितला तानाजीवर प्रचंड विश्वास आहे की तो आपलाचं समर्थक आहे.उद्धव ची जागा राहणार कि स्टार च्या या पत्रकाराच्या लुडबुडी मूळ जाणार हे काही दिवसात कळेल.

टिव्ही 9 च्या एच.आर.ना दरवेळीचं इथं निवड करताना इतकी मोठी गूंतागूंत का होते याचा प्रश्न पडलाय.हा गूंता ते कसा सोडवतात ते पाहूया,
0 टिप्पण्या