* पुणे पुढारीतील सुता-याच्या नंदाला पाच लाखाचा चेक नव्हे रोख
रक्कम भरण्याचा पद्मश्रींचा आदेश, परंतु बेरक्यावर खरी भानगड उघडकीस येताच
२० लाख भरण्याचा आदेश...
२० लाख भरण्यासाठी स्वत:चा प्लॅट विक्रीस काढल्याची चर्चा...
२० लाख भरण्यासाठी स्वत:चा प्लॅट विक्रीस काढल्याची चर्चा...
* पुणे पुढारीचे सहयोगी संपादक संजीव शाळगावकर यांना १ मे पुर्वी
राजीनामा देण्याचा पद्मश्रींचा आदेश,आदेश न पाळल्यास गचांडी देवून
हाकलणार...
* पुढारीच्या पिंपरी चिंचवड कार्यालयातील वरिष्ठ रिपोर्टर नंदकुमार
सातुर्डेकर यांना अखेर निम्मा पगार मिळाला, जॉईन झाल्यानंतर उर्वरित पगार
मिळणार...