1 ) ई टीव्हीमध्ये जीके गँग प्रसिद्ध होती. त्या गँगचा म्होरक्या एक महिन्यापूर्वी झी 24 तासमध्ये इंटरव्ह्यू देऊन गेला. ही गँग ई टीव्ही मध्ये प्रचंड स्ट्राँग होती. हा जीके झी 24 तासमध्ये आल्यावर त्या वजनदार व्यक्तीला आनंद झाला. ई टीव्हीतली जीके गँग पुन्हा झी 24 मध्ये भरवू, त्यात आयबीएनमधले बाईले आणू अशी स्वप्नं पाहिली जात होती. मात्र जीकेचं झी 24 तासमध्ये सलेक्शन झालं नाही.त्यामुळे जीके गँग हैदराबादच्या आठवणीत मग्न झाली आहे.
जीके झी 24 तासमध्ये आला असता, तर मजा झाली असती असा त्यांचा सुर आहे. तर तिकडे झी 24 तासमधली वजनदार व्यक्ती जीकेरूपी विठ्ठलाला चंद्रभागेत बुडवून नव्या विठोबाच्या भक्तीत मग्न झाल्याचं कळतं आहे.
2) सोलापुर शहर वृत्तपञ विकेता संघटनेकडून मोफत वह्यांचे वाटप विकेत्यांच्या गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आले यावेळी कार्यकमाचे अध्यक्ष पुढारीचे हेमंत चौधरी, पृमुख उपस्थिती लोकमतचे नितीन खोत, बुरडे, राजेश केकडे, आडकी, दिव्यमराठीचे संतोष कांबळे, रोहित महिंदकर, सकाळचे अविनाश कानडे, पुण्यनगरीचे नाना कुलकर्णी, भरतकुमार मोरे यांची होती. यावेळी संघटने पदाधिकारी तसेच वृत्तपञ विकेते उपस्थित होते.

0 टिप्पण्या