मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या दैनिक मुंबई लक्षदीप चे संपादक डी. एन. शिंदे ( दशरथशेठ शिंदे उर्फ जग्गू , जगन शिंदे ) हा छोटा राजन टोळीशी कार्यरत असल्याचे पुरावे मुंबई क्राईम बॅन्चकडे असल्याने पोलीस त्याच्या चांगल्याच मागावर आहेत.
अंडरवर्ल्डच्या दुनियेत 'डी. एन.' हे नाव घेतले जाते. सध्या 'डी. एन.' वर २ खुनाचे गुन्हे आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. आणि एका आरोपातून 'बेल' मिळून 'डी. एन.' फरार आहे. मुंबईतून गेल्या ८ ते १० वर्षापासून दैनिक मुंबई लक्षदीप नियमित प्रकाशित होतो. या वृत्तपत्रासाठी दशरथ शिंदे हा नवा पुरता संपादक आणि वाट्टेल तेवढा पैसा फेकतो. वृत्तपत्राच्या माध्यमातून '' व्हाईट कॉलर'' असल्याचा भासवितो. सर्वसामन्य कोणीही वाचक त्याच्या '' दरबारात'' आला तर भेट मिळतही नाही. हा त्याचा थाट. कधी कोणत्या कार्यक्रमात तर सोडाच पण कुठल्या समारंभ आणि चर्चासत्रात दिसत नाही . सध्या त्याच्या मागे एक धर्मा '' अधिकारी '' चांगलेच पाठी लागलेत. आणि त्यांनी 'डी. एन.' ची पळताभुई कमी केलीये. सध्या 'डी. एन.' कुठे आहे ? कसा आहे ? काय करतो ? याचा पत्ताच नाही. मात्र हे '' अधिकारी '' त्याचा मागोवा घेत आहे. गुन्हे दाखल असतना देखील 'डी. एन.' बनावट पासपोर्टच्या आधारे परदेश ''वाऱ्या'' करून आला. आता हळू हळू दशरथशेट शिंदे उर्फ जगन , जग्गू म्हणजेच 'डी. एन.' च्या पाठी मिडियाहि लागलीये. मात्र मुंबई लक्षदीपचा संपादक असा असू शकतो का? यात बहुतेक पत्रकार संभ्रमात आहेत. पत्रकारितेची धुंद म्हणजे काहीही करू शकते असा 'डी. एन.' चा भ्रम आहे. मुळात महत्वाचा मुद्दा असा कि, तो महाराष्ट्र संपादक परिषदेचा सदस्य देखील आहे .
पुढारी, मुंबई

0 टिप्पण्या