औरंगाबाद -गेल्या तीन महिन्यांपासून पगार होत नसल्याने
दैनिक गावकरीचे कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत - वंदनराव पोतनीस यांनी दुर्लक्ष केल्यामुळे औरंगाबाद युनिट शेवटची
घटका मोजत आहे. दोन दिवसात पगार न केल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा
आणि बेमुदत उपोषण करणार असल्याचा FAX कर्मचार्यांनी पोतनीस यांना केला
आहे.
गावकरीचे मालक पोतनीस यांनी ठोस भूमिका न घेतल्यास कामगार आयुक्तांकडे तक्रार करण्याचाही निर्णय कर्मचार्यांनी घेतला आहे.
गावकरीचे मालक पोतनीस यांनी ठोस भूमिका न घेतल्यास कामगार आयुक्तांकडे तक्रार करण्याचाही निर्णय कर्मचार्यांनी घेतला आहे.