कुणी जाहिरात देईल का जाहिरात!

धुळ्यात 'दिव्य मराठी'ची अवस्था केविलवाणी ... स्वत:च्याच वृत्तपत्रात क्वार्टर पेज जाहिरात देउन गोळा केल्या जाहिराती... जाहिरात द्या म्हणून जाहिरात ; आहे की नाही भन्नाट आयडिया!

खपाचे आकडे कुणी काहीही सांगो 
 खानदेशी लोकांच्या मनातून अजून लोकमत गेला नाही, याचेच हे निदर्शक की 'दिव्य मराठी'ला वर्धापन दिनाच्या जाहिराती मिळाल्या नाहीत... उलट  जाहिराती मिळाव्यात म्हणून जाहिरात देउन त्यांनी मार्केटमध्ये स्वत:चे हसे करवून घेतले.