मुंबई - अभय मोकाशी यांनी संपादकपदाचा राजीनामा दिल्यापासून मुंबई मित्रची अधोगतीकडे वाटचाल...नव्या संचालिकाकडून कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक...तोकडा पगार तरीही दोन महिने झाले तरी पगार नाही...चार कर्मचाऱ्यांवर संपादकीय डोलारा...
* सकाळच्या
स्त्री प्रतिष्ठा अभियानासाठी पुरूष बातमीदारांची प्रतिष्ठा पणाला. महिला
सदस्या नाही दिल्या तर राजीनामा द्या म्हणतात. बातमीदार सकाळ-पासून
संध्याकाळ पर्यंत सदस्यत्त्वासाठी महिला पटविण्याच्या प्रयत्नात फिरतात. तर
सातशे रूपये घेऊन काय देणार असा प्रश्न महिला विचारतात. बातम्या नको पण
सकाळ आवर अशी स्थिती अनेक ठिकाणी झाली आहे.
औरंगाबाद
- लोकपत्रचे प्रादेशिक विभाग प्रमुख अजिज तांबोळी यांची लवकरच नांदेडला
बदली...नांदेड आवृत्ती प्रमुख म्हणून जबाबदारी...स्वतंत्र नांदेड आवृत्तीची
पुन्हा सुरूवात...
औरंगाबाद - लोकपत्रचे मुख्य उपसंपादक पोपट पवार लोकमतच्या वाटेवर...संजीव उन्हाळेंची घेतली भेट...
कोल्हापूर - पुढारीचे चंद्रशेखर माताडे सकाळच्या वाटेवर...
कोल्हापूर - पुढारीचे सोपान पाटील बेळगाव तरूण भारतमध्ये...विशेष प्रतिनिधी म्हणून जॉईन...
मुंबई - पुढारीमध्ये गळती सुरूच...उपसंपादक कल्पेश पोवळे पुढारी सोडून लोकमतमध्ये...साहेबांमुळे आतापर्यंत 10 जण गेले.