संजीव कुलकर्णी यांचा आरोप आणि किरण नाईक यांचे प्रत्युत्तर

मराठी पत्रकार परिषदेचे 39 वे राज्यस्तरीय अधिवेशन औरंगाबादेत दि.24 आणि 25 ऑगस्ट रोजी होत आहे. या अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू असताना,परिषदेचे माजी अध्यक्ष  संजीव कुलकर्णी (नांदेड) यांनी, औरंगाबादच्या एका वृत्तपत्रात परिषदेच्या कारभाराबाबत शंका व्यक्त करणारा लेख प्रसिध्द केला होता.
या आरोपाला परिषदेचे कार्याध्यक्ष किरण नाईक (मुंबई)यांनी शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.संजीव कुलकर्णी यांचा लेख ज्या वृत्तपत्रात प्रसिध्द झाला,त्याच वृत्तपत्रात किरण नाईक यांचा लेख प्रसिध्द झाला आहे.मात्र संजीव कुलकर्णी यांचा जसाचा तसा तर किरण नाईक यांचा लेख काही महत्वाचे मुद्दे वगळून प्रसिध्द करण्यात आला आहे.त्यामुळे किरण नाईक यांचा मुळ लेख आम्ही प्रसिध्द करीत आहोत....

संजीव कुलकर्णी यांचा मुळ लेख आणि किरण नाईक यांचे प्रत्युत्तर वाचण्यासाठी क्लिक करा...
पत्रकार मित्र