मराठवाड्यातील नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार सुधाकरराव डोईफोडे यांचे आज
(बुधवार, दि.२२) सकाळी हैद्राबाद येथे १०.३५ च्या दरम्यान निधन झाले.
डोईफोडे गेल्या काही दिवसापासून आजारी होते. त्यांच्यावर हैदराबाद इथ खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान डोईफोडे यांनी आज सकाळी साडेदहाच्या सुमारास शेवटचा श्वास घेतला. डोईफोडे यांचा मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभाग होता. स्थानिक दैनीक प्रजावाणीचे ते संपादक होते. मराठवाडा जनता विकास परीषदेच्या माध्यमातुन त्यांनी अनेक आंदोलने उभारली. त्यांना विविध क्षेत्रातील दांडगा अभ्यास होता. मराठवाड्याच्या रेल्वेप्रश्नी तर ते कायम आग्रही असायचे. त्यांना नांदेडभूषणसह अनेक प्रतीष्ठीत पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले होते.
डोईफोडे यांना बेरक्याची भावपुर्ण श्रध्दांजली...!