मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक याचा खुलासा

मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक यांच्यावर साताऱ्याच्या पत्रकारांनी जो आरोप केला,त्याबद्दल त्यांचे म्हणणे...



साताऱ्याच्या पत्रकारात पडले दोन गट....एका गटाने मराठी पत्रकार परिषदेच्या विरोधात तक्रार दिली तर दुसऱ्या गटाने ही तक्रार खोटी असल्याचे निवेदन दिले.मराठी पत्रकार परिषदेचे विद्यमान अध्यक्ष हरीश पाटणे यांनी तक्रार खोटी असल्याचे सांगून किरण नाईक यांची यात कसलीही चूक नसल्याचे पटवून दिले.