पुण्यातील सिद्धिविनायक समूहाच्या
अधिपत्याखालील जळगावच्या जनशक्ति समूहातर्फे लवकरच मंत्रालयाचे रिअलटाईम
अपडेट देणारे महापोर्टल सुरु केले जाणार आहे. आजवरचा पत्रकारितेतील हा
सर्वात भन्नाट प्रयोग असेल. पारंपरिक पत्रकारितेला नव्या टेकयुगाशी जोडणारे
हे एक धाडसी पाऊल असेल. महाराष्ट्रात सध्या रिअलटाईम अपडेट देणारे 'मटा
ऑनलाईन' हे एकमेव पोर्टल आहे. मात्र त्याचा सारा फोकस जनरल न्यूजवर आहे.
जनशक्ति समूहाचे मंत्रालय पोर्टल राज्य सरकारचे निर्णय, प्रशासनातील घडामोडी-हालचाली, जीआर आणि त्यांचे विश्लेषण, निर्णयांचे राजकारण व त्याचा समाजासाठी फायदा-तोटा; बदल्यांचे राजकारण, अधिकारी-मंत्री; तसेच कर्मचारी यांच्या मुलाखती; तज्ञांचे लेख असा विविधांगी परिपूर्ण मजकूर असेल. एका बाजूला बातम्या आणि घडामोडींचे डायनामिक, रिअलटाईम अपडेट देण्याबरोबरच जनसामान्यांना उपयुक्त अशा माहितीचाही पोर्टलवर समावेश असेल. महाराष्ट्राचा कारभार हाकणारे मंत्रालय आणि राज्यभराच्या प्रशासनातील सारे काही एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा हा जबरदस्त महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. आज बातमीबाबत काहीही हवे असेल तर 'मटा ऑनलाईन'चा पर्याय स्वीकारला जातो. यापुढे प्रशासन, राजकारण, मंत्रालय, शासननिर्णय यातील काहीही हवे असेल तर मंत्रालयाचे रिअलटाईम अपडेट देणारया जनशक्ति समूहाच्या महापोर्टलचा पर्याय उपलब्ध असेल.
पोर्टलवरील कंटेंट हे Android App वरही उपलब्ध असेल. हे App नेहमीपेक्षा वेगळे असेल. नवी माहिती अपडेट झाली कि स्मार्टफोनवर मेसेज किंवा व्हॉटस्अप वर ज्या पद्धतीने पॉपअप ब्लिंक किंवा सूचना मिळते तशी सूचना मिळेल. तुम्हाला न्यूज हंट अथवा इतर NewsApp प्रमाणे दरवेळी स्वत: लॉगइन करून अथवा App मध्ये शिरून पाहण्याची गरज भासणार नाही. आपोआप नवे कंटेंट अपलोड झाल्याची सूचना मिळेल. पोर्टल व App वरही मल्टीमीडिया कंटेंटची जोड राहील.
स्मार्ट व सोपा युझर इंटरफेस तसेच इंटरएक्टिव्ह असे हे पोर्टल असेल. पोर्टलची सारे काम, समन्वय, अपलोड व अपडेशन जळगावातून होईल. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जळगावसारख्या ग्रामीण भागातून 'जळगाव लाईव्ह'सारख्या दर्जेदार व निरंतर अपडेट पोर्टलच्या संचालनाबद्दल ज्यांचा जाहीर गौरव केला होता ते शेखर पाटील (9226217770) यांच्या कल्पनेतून हे मंत्रालय पोर्टल साकारले जाणार आहे. त्यासाठी मुंबईत लोअर परळमध्ये कार्यालय व मंत्रालय ब्युरो कार्यान्वित करण्यात येणार आहे. 'महानगर'च्या सहायक संपादकपदाचा राजीनामा देवून ज्येष्ठ राजकीय पत्रकार नितीन सावंत (9892514124) या प्रोजेक्टचे मुंबईतील ब्युरोचीफ/समन्वयक म्हणून रुजू होत आहेत. या प्रोजेक्टसाठी काम करण्यास इच्छुक असणारे नवे व तरुण पत्रकार (पंचविशीच्या आतले) तसेच नुकतेच पत्रकारितेची पदवी/पदविका पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणार्थी म्हणून कामाची तयारी असल्यास् पुढील ई-मेल आयडीवर वेतनाच्या अपेक्षेसह रिझ्युम पाठवावेत (सब्जेक्ट लाईन मध्ये Project Mantralaya असे जरूर नमूद करावे) -
TO : shekhar243@rediffmail.com
CC : kundan@janashakti.in, vikrant@vikrantpatil.com
सध्या इतरत्र काम करीत असलेले सीनिअर्सही या प्रोजेक्टमध्ये आपले पूर्वीचे काम सांभाळून सहभागी होवू इच्छित असतील तर त्यांनीही आपले अर्ज पाठविण्यास हरकत नाही. किमान स्वीकार्राह मानधनाचा उल्लेख जरूर करावा.