ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे मीडियावर नाराज आहेत.पत्रकारांना मूळ तत्वांचा विसर पडल्याचे ते म्हणतात.सध्या अर्धसत्य बातम्या दिल्या जातात,असे त्यांचे म्हणणे आहे.त्यामुळेच मी माध्यमांना मुलाखती देण्याचे टाळत असल्याचेही म्हटले आहे.
आण्णा हजारे यांनी याबाबत एक खास लेख लिहिला असून,तो आम्ही प्रसिध्द करीत आहोत.