औरंगाबाद - दैनिक भास्करच्या औरंगाबाद आवृत्ती कार्यालयात गेल्या
वर्षभरापासून झाशाही सुरू आहे.युनिट हेड एस.के.झा यांच्या मनमानी
कारभारामुळे सर्व कर्मचारी आणि अनेक रिपोर्टर कंंटाळले आहेत. त्यामुळे
दैनिक भास्करचा खप दिवसेंदिवस घटत चालला आहे.बिझीनेसपण सर्वात खाली आला
असून,युनिट तोट्यात सुरू आहे.मात्र जबलपूरला बसलेल्या भास्करच्या मालकाला
झा शाहीची कल्पना कोण देणार,हे कोडेच आहे.
काही दिवसांपुर्वी भास्करमध्ये रिपोर्टींगचे काम करणा-या उज्वला साळुंके या युवतीस कामावरून अचानक काढण्यात आले आणि तिच्या जागेवर झाची चमचेगिरी करणा-या युवतीस घेण्यात आले,त्याची खमंग चर्चा सध्या औरंगाबादेत रंगली आहे.
यासंदर्भात उज्वला साळुंके यांनी मुख्य संपादक दुबे यांना पाठवलेले पत्र बेरक्याच्या हाती लागले असून,ते येथे प्रसिध्द करीत आहोत.दुबे सर आणि अग्रवाल शेठना विनंती आहे की,औरंगाबाद आवृत्तीतील झा शाही थांबवावी आणि उज्वला साळुंके हिला न्याय मिळवून द्यावा...