सावधान! विकासाच्या घोषणा करताना दावे तपासा

जळगावच्या विकासात भागीदारी : रमेशचंद्र अग्रवाल
(दिवस - 11/09/2011; स्थळ - जेडीसीसी बँक सभागृह, कार्यक्रम - जळगाव आवृत्ती प्रकाशन)
राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, विकासात्मक या सर्वच क्षेत्रांत ‘दिव्य मराठी’ जनतेला सारखाच न्याय देईल. या शहराला जागतिक दर्जाचे शहर बनविण्याचा आमचा ध्यास आहे. जळगावातील विकास प्रकल्पासाठी दैनिक भास्कर समूह उत्पन्नाच्या 10 टक्के रक्कम देईल, अशी घोषणा भास्कर वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष रमेशचंद्र अग्रवाल यांनी केली.
http://divyamarathi.bhaskar.com/…/print_photo_feature_artic…
स्वागतार्ह भूमिका : खडसे
शहराच्या विकासासाठी वृत्तपत्राने उत्पन्नातील काही वाटा गुंतविण्याची अग्रवालांची भूमिका स्वागतार्ह आहे. ‘दिव्य मराठी’च्या रूपाने जळगावच्या विकासासाठी आता एक चांगले व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

('दिव्य मराठी'वाले जळगावकरांना मुर्ख समजतात का? प्रकाशनाला घोषणा करूँ आता हात वर कशासाठी? दया की गेल्या तीन वर्षातील उत्पन्नातील दहा टक्के वाटा या शहराच्या विकासासाठी!! तुम्हीच घोषणा केली होती ना!!!)