भावांनो आणि बहिणीनो...
प्रसार माध्यमे लोकशाहीचा चौथा खांब म्हटलं गेलं. पण सध्या या चौथ्या
खांबातील काही घटक जणू आपणच सर्वेसर्वा या थाटात दिवसेंदिवस शिरजोर आणि
मुजोर होत आहेत.
यातले आजच्या घडीला अग्रेसर नाव म्हणजे लोकसत्ताचा संपादक द ग्रेट बदमाश संपादक गिरीश कुबेर.
दलित हत्याकांड असो की, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असो की शेतकऱ्यांचा आत्महत्या असो जणू कही आपणच एकमेव निर्णय निर्धारक आहोत अशा तोऱ्यात हा पठ्ठ्या बेलगाम लिहीत आहे. चला या लगाम घालूया. प्रण करूया. जोपर्यंत गिरीश कुबेर ला संपादक पदावरून हटवले जात नाही तोपर्यंत पुरोगामी चळवळीचा कार्यकर्त्यानी लोकसत्ताचे बंद करावा.
गिरीश कुबेर च्या या चवचाल लिहिण्या वागण्याचा निषेध म्हणून मी माझ्या कडे येणारा लोकसत्ता कायमस्वरूपी बंद केला. या कामी आपण सगळ्यांनी एकी दाखवली तर निश्चितच खऱ्या लोकसत्तेचा धाक लोकसत्ता उर्फ धनसत्ता चालवणाऱ्या भडभुंज्यांना बसेल.
चला निश्चयी सत्याग्रह करूया. दै लोकसत्ता विकत घेणे , वाचणे, बंद करू या.
आपली बहीण
प्रा सुषमा अंधारे