पुणे - नव जागृतीच्या कर्मचाऱ्यांचे चार दिवसांपासून काम बंद आंदोलन
जून संपला तरी एप्रिल आणि मे महिन्याचे वेतन मिळाले नाही..
.स्ट्रींजरचे एप्रिल आणि मे चे मानधन मिळाले नाही...
चॅनलचे सर्व बुलेटीन चार दिवसांपासून बंद..
जुने बुलेटीन सध्या सुरू ...दर्शक कंटाळले....
मालक राज गायकवाड यांचे आश्वासन हवेत विरले...
> बेरक्यावर नव जागृतीविषयी पहिली बातमी झळकली,तेव्हा मालकांनी स्ट्रींजर रिपोर्टरचे मार्च महिन्याचे पेमेंट अदा केले.मात्र एप्रिल आणि मे चे तसेच बाकी ठेवले.कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याच्या पगारापोटी अॅडव्हान्स पाच हजार दिले,पण पुर्ण पेमेंट दिले नाही.29 जून लास्ट डेडलाईन होती.पण मालकांने अजूनही पेमेंट केले नाही.त्यामुळे कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे.आता जून महिन्यापर्यंत पेमेंट झाल्याशिवाय कामावर ज्वाईन व्हायचे नाही,असा निर्णय अनेक कर्मचाऱ्यांनी घेतलाय.त्यामुळे नव जागृतीचे कामकाज ठप्प आहे.

..........................
मुंबईत एक नविन हवा पसरली आहे.निखिल वागळे नविन चॅनल काढणार आहेत म्हणे.व्हीआयपी ग्रुपचे हे चॅनल आहे.महाराष्ट्रात त्यांच्या मराठी चॅनलचे नाव राहणार आहे,'महाराष्ट्र 1'...
आता ही अफवा आहे की,खरोखरची बातमी आहे,याबाबत अजून तरी अधिकृत माहिती मिळालेली नाही...परंतु काही तरी हालचाली सुरू आहेत,हे नक्की...
आशिष जाधव, गणेश मोरे,विनायक गायकवाड हे वागळे यांच्या चॅनलमध्ये ज्वाईन होणार असल्याची चर्चा...
अर्ध्यापेक्षा जास्त आयबीएन - लोकमत खाली होणार असल्याची पसरली हवा...
Nikhil Wagale Tweets |
..........................
आयबीएन -लोकमतमध्ये घडामोडींना वेग...
..........................................................
आशिष जाधव पाठोपाठ गणेश मोरे आणि विनायक गायकवाड आयबीएन - लोकमत सोडण्याची शक्यता...
..............
औरंगाबाद येथील दै.गांवकरीच्या कर्मचार्यांचे मागील काही वर्षांपासून वेतन न मिळाल्याने कर्मचार्यांनी लेखणी बंद आंदोलन करत कामगार उपायुक्तांना निवेदन दिले.